IPL 2026: प्लेऑफच्या शर्यतीत चेन्नई-हैदराबाद आमने सामने; कोण मारणार बाजी? पाहा संभावित Playing XI
CSK vs SRH Playoff Race: आयपीएल २०२६ मध्ये चेन्नई सुपर किंग्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात प्लेऑफसाठी महत्त्वाची लढत रंगणार आहे. दोन्ही संघांसाठी विजय अत्यावश्यक असून चाहत्यांना रोमांचक सामना पाहायला मिळणार आहे.
चेन्नई :आयपीएलचा यंदाचा साखळी मोसम आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. प्लेऑफ फेरीमध्ये पोहोचण्यासाठी रस्सीखेच दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर आज (ता. १८) दोन दाक्षिणात्य संघांमध्ये चुरस पाहायला मिळणार आहे.