Delhi Capitals: ‘हे अपयश जिव्हारी लागतं’; प्लेऑफमधून बाहेर पडल्यावर दिल्ली कॅपिटल्समध्ये निराशा, वेणुगोपाल राव भावूक म्हणाले..
Venugopal Rao Reacts to Delhi’s IPL Exit: दिल्ली कॅपिटल्सचा IPL 2026 मधील प्रवास संपल्यानंतर क्रिकेट संचालक वेणुगोपाल राव यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. १८ वर्षांनंतरही ट्रॉफी जिंकता न आल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. जाणून घ्या दिल्लीच्या अपयशामागची कारणं.
नवी दिल्ली : गेल्या १८ वर्षांत एकदाही आयपीएलचे विजेतेपद मिळवू शकलो नाही आणि आता यंदाही हे शक्य नाही, त्यामुळे हे अपयश जिव्हारी लागत आहे, अशी खंत दिल्ली कॅपिटल्स संघाचे क्रिकेट संचालक वेणुगोपाल राव यांनी व्यक्त केली.