How much money will Mitchell Starc lose by leaving IPL 2025?
ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क याने इंडियन प्रीमिअर लीग २०२५ च्या उर्वरित सामन्यांतून माघार घेतली आहे. दिल्ली कॅपिटल्सला हा खूप मोठा धक्का आहे. पण, लीग अर्ध्यावर सोडून जाणाऱ्या स्टार्कचा पगार किती कापला जाणार, याची चर्चा रंगली आहे.