IPL 2025 : ''खेळपट्टी ठरवण्याचा अधिकार कोणत्याही संघाला नाही'', अजिंक्य रहाणेची 'ती' मागणी ईडन गार्डनच्या पिच क्युरेटरने फेटाळली!

IPL 2025 Pitch Controversy : अजिंक्य रहाणेनी ईडन गार्डनवरील खेळपट्टी बदल करण्याची मागणी केली होती. मात्र, त्याची ही मागणी ईडन गार्डनच्या पिच क्युरेटरने फेटाळून लावली आहे.
ajinkya rahane appeal
ajinkya rahane appeal esakal
Updated on

Eden Gardens Pitch Curator Rejects Ajinkya Rahane's Appeal : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध पराभव झाल्यानंतर अजिंक्य रहाणेनी ईडन गार्डनवरील खेळपट्टी बदल करण्याची मागणी केली होती. या खेळपट्टीवर स्पीनर्सला मदत मिळावी, असं तो म्हणाला होता. मात्र, त्याची ही मागणी ईडन गार्डनच्या पीच क्युरेटरने फेटाळून लावली आहे. त्यामुळे आयपीएलच्या सुरुवातीलाच आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com