Matthew Hayden: १९९ धावांचं लक्ष्य आणि फक्त १०० वर ऑलआउट; .हा तर लाजिरवाणा पराभव, गुजरातचे फलंदाजी प्रशिक्षक हेडन यांचा त्रागा

Matthew Hayden Expresses Strong Disappointment: मुंबई इंडियन्सकडून ९९ धावांच्या पराभवानंतर गुजरात टायटन्सवर मॅथ्यू हेडन यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. फलंदाजी आणि गोलंदाजीतील चुका संघाला महागात पडल्या.
Matthew Hayden

Matthew Hayden

sakal

Updated on

अहमदाबाद : मुंबई इंडियन्स संघाकडून झालेला ९९ धावांचा दारुण पराभव कदापि स्वीकारार्ह नाही, अशी स्पष्ट नाराजी गुजरात संघाचे फलंदाजी प्रशिक्षक मॅथ्यू हेडन यांनी व्यक्त केली. अंतिम षटकांतील सुमार गोलंदाजी आणि धक्का देणारी फलंदाजी यामुळे या पराभवाचा सामना करावा लागला, असे हेडन म्हणाले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com