
BCCI’s strict stance on IPL player suspensions – Hardik Pandya reacts: इंडियन प्रीमिअर लीग २०२५ च्या पहिल्याच सामन्यात मुंबई इंडियन्सला कट्टर प्रतिस्पर्धी चेन्नई सुपर किंग्सचा सामना करायचा आहे. या सामन्यात कर्णधार हार्दिक पांड्याला खेळता येणार नाही. मागील पर्वात त्याच्यावर एका सामन्याची बंदी घातली गेली होती आणि ती आयपीएल २०२५च्या पहिल्या सामन्यात लागू होणार आहे. त्यामुळेच त्याला MI vs CSK लढतीला मुकावे लागणार आहे. आयपीएलच्या या निर्णयावर हार्दिकने प्रथमच भाष्य केले आहे.