कुर्रर्र! सूर्यकुमार यादवच्या लेकीचं नाव समजलं का? बापमाणसाने ठेवलं भारी नाव... जाणून घ्या अर्थ...

Suryakumar Yadav Baby Girl Name Reveals: भारतीय क्रिकेटपटू सूर्यकुमार यादव आणि देविशा शेट्टी आई-वडील झाले आहेत. सूर्याने आपल्या मुलीचं नाव चाहत्यांसोबत शेअर केलं. जाणून घ्या या नावाचा खास अर्थ.
Suryakumar Yadav  Baby Girl Name Reveals

Suryakumar Yadav Baby Girl Name Reveals

esakal

Updated on

Suryakumar Yadav Baby Girl Name Reveals: भारतीय संघाचा स्टार खेाडू सूर्यकुमार यादव(Suryakumar Yadav) नुकताच बाबा झाला आहे. पत्नी देविशा शेट्टी (Devisha Shetty) हिने ७ मे रोजी एका गोंडस मुलीला जन्म दिला. त्यामुळे सूर्या आणि देविशा आता आई-वडील झाले आहेत. जुलै २०१६ मध्ये हे दोघे विवाहबंधनात अडकले होते. नुकताच भारताला टी-२० विश्वचषक जिंकून देणाऱ्या सूर्यकुमारच्या घरी आता नव्या पाहुण्याच आगमन झाल आहे. आणि आता त्याने आपल्या मुलीच नाव देखील आता चाहत्यांसोबत शेअर केल आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com