RCB Win IPL: विराट कोहलीची संथ खेळीच आरसीबीसाठी संजीवनी ठरली; अंतिम सामन्यात मोठी भूमिका कशी बजावली? वाचा...

Virat Kohli RCB News: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने पहिले आयपीएल जेतेपद जिंकले आहे. शेवटचा चेंडू टाकण्यापूर्वीच विराट कोहली स्टेडियमच्या मध्यभागी रडताना दिसला. विराट कोहलीच्या डोळ्यात आनंदाश्रू होते.
Virat Kohli Slow Innings
Virat Kohli Slow InningsESakal
Updated on

आयपीएल २०२५ चा अंतिम सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात आला. जिथे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने पंजाब किंग्जचा पराभव करून पहिल्यांदाच विजेतेपद पटकावले. पण या सामन्यानंतर सोशल मीडिया आणि क्रिकेट जगतात चर्चा सुरू झाली की विराट कोहलीची ही अतिशय संथ खेळी. जरी सर्वजण विराट कोहलीच्या या खेळीला संथ म्हणत असले तरी, त्याची ही खेळी संघासाठी संजीवनी देणारी ठरली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com