

Ind vs Eng
esakal
चेल्म्सफोर्ड : इंग्लंड व वेल्स या देशांमध्ये १२ जूनपासून महिलांचा टी-२० विश्वकरंडक खेळवला जाणार आहे, पण त्याआधी भारत-इंग्लंड यांच्यामध्ये तीन टी-२० सामन्यांची मालिका होत आहे. भारतीय महिला क्रिकेट संघाने गुरुवारी मध्यरात्री झालेल्या पहिल्या सामन्यात यजमान इंग्लंड महिला संघावर ३८ धावांनी विजय मिळवत १-० अशी आघाडी मिळवली.