IPL च्या १७ सीजनमध्ये पंच म्हणून काम; वर्ल्ड-क्लास भारतीय अंपायर अनिल चौधरींनी सांगितला पुढचा प्लॅन, आता 'या' क्षेत्रात हात आजमावणार!

Umpire Anil Chaudhary Role In IPL 2025: भारताचे प्रसिद्ध पंच अनिल चौधरी यांनी आयपीएल तसेच बीसीसीआय पंच म्हणून त्यांच्या कारकिर्दीला पूर्णविराम दिला आहे. आयपीएलच्या १८ व्या हंगामात ते पंच म्हणून दिसणार नाही.
Umpire Anil Chaudhary Role In IPL 2025
Umpire Anil Chaudhary Role In IPL 2025ESakal
Updated on

जर तुमच्यात काहीतरी करण्याची जिद्द असेल तर कोणतेही ध्येय कठीण नसते. डांगरौल गावातील रहिवासी अनिल चौधरी यांनी त्यांच्या शेजाऱ्यांना पाहून क्रिकेट खेळायला शिकले. तसेच त्यांनी पुढे जाण्याचा निर्णय घेतला. यासाठी कठोर परिश्रम केले आणि आंतरराष्ट्रीय पंच झाले. आतापर्यंत त्यांनी १४० आंतरराष्ट्रीय सामने आणि २२६ आयपीएल सामन्यांमध्ये मैदानावर, टीव्हीवर आणि चौथ्या पंचाची भूमिका बजावली आहे. आता या भारतातील अतिशय लोकप्रिय पंच अनिल चौधरी यांनी आंतरराष्ट्रीय आणि आयपीएल पंचिंगमधून निवृत्ती घेतली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com