

IPL 2014: Kieron Pollard Throws Bat at Mitchell Starc in Heated MI vs RCB Clash
esakal
आयपीएलमध्ये स्लेजिंग, वाद, थोडीफार ढकलाढकली, हे सगळं आपण पाहिलंय…
पण कधी असा क्षण पाहिलाय का, जेव्हा खेळाडू एकमेकांना बॉल आणि बॅट फेकून मारतात?
हा किस्सा आहे २०१४ च्या आयपीएलमधला… वेस्ट इंडिजचा कायरान पोलार्ड आणि ऑस्ट्रेलियाचा मिचेल स्टार्क