
बंगळुरु : आयपीएलच्या मेगा लिलावात भारतीय खेळाडूंची चांदी झाली. 2 कोटीच्या घरातील 10 मार्की खेळाडूंमध्ये कोलकाता नाईट रायडर्सने श्रेयस अय्यरसाठी 12.25 कोटी रक्कम मोजली. ही बोली फार काळ महागडी राहिली नाही. मुंबई इंडियन्सने ईशान किशनसाठी मोठी रक्कम मोजली. त्यांनी 15.25 कोटीसह ईशानला पुन्हा आपल्या ताफ्यात सामील करुन घेतले. आयपीएलच्या इतिहासातील भारतीय खेळाडूला मिळाली ही दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च रक्कम आहे. भारताकडून सर्वात महागडा खेळाडू ठरण्याचा विक्रम हा युवराज सिंगच्या नावे आहे. अनकॅप्ड परदेशी खेळाडूंसाठीही मुंबई इंडियन्सने 3 कोटी मोजून लक्ष वेधलं.
आयपीएलच्या मेगा लिलावात भारतीय युवा खेळाडूंना मोठी पसंती मिळाली. लाखाचा भाव असलेल्या अनेक जण करोडपती झाले. परदेशी गोलंदाजांच्या तुलनेत भारतीय गोलंदाजांना मिळालेला भाव हा समाधानकारक आहे. मात्र गोलंदाजीमध्ये फिरकीपटूंवर फार मोठी बोली लावण्याची रिस्क कुणी घेतली नाही. 6 कोटीच्या घरात युजवेंद्र चहल सर्वात महागडा फिरकीपटू ठरला. 10 खेळाडूंनी 10 कोटीपेक्षा अधिक रक्कम मिळाली. यात परदेशी खेळाडूंपेक्षा भारतीय खेळाडूंचा दबदबा राहिला.
2 कोटी बेस प्राईज असणाऱ्या 10 स्टार खेळाडूंच्या यादीत कुणासाठी कोणत्या संघाने किती रुपये मोजले
शिखर धवन 8.25 (पंजाब किंग्ज)
रविचंद्रन अश्विन 5 कोटी (राजस्थान रॉयल्स)
पॅट कमिन्स 7.25 कोटी (कोलकाता नाईट रायडर्स)
ट्रेंट बोल्ट 8 कोटी (राजस्थान रॉयल्स)
कगिसो रबाडा 9.25 कोटी (पंजाब किंग्ज)
श्रेयस अय्यर 12.25 कोटी (कोलकाता नाईट रायडर्स)
फाफ ड्युप्लेसीस 7 कोटी (रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु)
मोहम्मद शमी 6.25 कोटी (गुजरात टायटन्स)
क्विंटन डिकॉक 6.75 कोटी (लखनऊ सुपर जाएंट्स)
डेविड वॉर्नर 6.25 कोटी (दिल्ली कॅपिटल्स)
रॉबिन उथप्पा 2 कोटी चेन्नई सुपर किंग्ज
जेसन रॉय 2 कोटी गुजरात टायटन्स
शिमरॉन हेटमायर 8.5 कोटी राजस्थान रॉयल्स
मनिष पांडे 4.6 कोटी लखनऊ सुपर जाएंट्स
देवदत्त पडिक्कल 7.75 कोटी राजस्थान रॉयल्स
डिजे ब्रावो 4.40 कोटी चेन्नई एक्सप्रेस
नितिश राणा 8 कोटी कोलकाता नाईट रायडर्स
जेसन होल्डर 8.75 कोटी लखनऊ सुपर जाएंट्स
हर्षल पटेल 10.75 कोटी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु
दीपक हुड्डा 5.75 कोटी लखनऊ सुपर जाएंट्स
वानिडू हसरंगा 10.75 कोटी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु
ऑल राउंडर
क्रुणाल पांड्या 8.25 कोटी लखनऊ सुपर जाएंट्स
मिशेल मार्श 6.5 कोटी दिल्ली कॅपिटल्स
वाशिंग्टन सुंदर 8.75 सनरायझर्स हैदराबाद
विकेट किपर राउंड
अंबाती रायडू 6.75 कोटी चेन्नई सुपर किंग्ज
ईशान किशन 15.25 कोटी मुंबई इंडियन्स
जॉनी बेयरस्ट्रो 6.75 कोटी पंजाब किंग्ज
दिनेश कार्तिक 5.5 कोटी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु
निकोलस पूरन 10.75 कोटी सनरायझर्स हैदराबाद
जलदगती गोलंदाज
टी नटराजन 4 कोटी सनरायझर्स हैदराबाद
दीपक चाहर 14 कोटी चेन्नई सुपर किंग्ज
प्रसिद्ध कृष्णा 10 कोटी राजस्थान रॉयल्स
लॉकी फर्ग्युसन 10 कोटी गुजरात टायटन्स
जोश हेजलवूड 7.75 कोटी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु
मार्क वूड 7.5 कोटी लखनऊ सुपर जाएंट्स
भुवनेश्वर कुमार 4.2 कोटी सनरायझर्स हैदराबाद
मुस्तफिझुर 2 कोटी दिल्ली कॅपिटल्स
शार्दुल ठाकूर 10.75 कोटी दिल्ली कॅपिटल्स
कुलदीप यादव 2 कोटी दिल्ली कॅपिटल्स
राहुल चाहर 5.25 कोटी पंजाब किंग्ज
युजवेंद्र चहल 6.5 कोटी राजस्थान रॉयल्स
अनकॅप्ड प्लेयर
प्रियम गर्ग 20 लाख सनरायझर्स हैदराबाद
अभिनव सदारंगनी 2.6 कोटी गुजरात टायटन्स
डिवॉल्ड ब्रेविस 3 कोटी मुंबई इंडियन्स
अश्विन हेम्बार 20 लाख दिल्ली कॅपिटल्स
राहुल त्रिपाठी 8.5 कोटी सनरायझर्स हैदराबाद
अनकॅप्ड ऑल राउंडर
रियान पराग 3.8 कोटी राजस्थान रॉयल्सं
अभिषेक शर्मा 6.5 कोटी सनरायझर्स हैदराबाद
सरफराज खान 20 लाख दिल्ली कॅपिटल्स
शाहरुख खान 9 कोटी पंजाब किंग्ज
शिवम मावी 7.25 कोटी कोलकाता नाईट रायडर्स
राहुल तेवतिया 9 कोटी गुजराज टायटन्स
कमलेश नागरकोटी 1.1 कोटी दिल्ली कॅपिटल्स
हरप्रीत ब्रार 3.8 कोटी पंजाब किंग्ज
शहाबाज अहमद 2.4 कोटी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु
यष्टीरक्षक
केएस भरत 2 कोटी दिल्ली कॅपिटल्स
अनुज रावत 3.4 कोटी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु
प्रभसिमरन सिंह 60 लाख पंजाब किंग्ज
शेल्डन जॅक्सन 60 लाख कोलकाता नाईट रायडर्स
गोलंदाज
जितेश शर्मा 20 लाख पंजाब किंग्ज
बेसिल थंपी 30 लाख मुंबई इंडियन्स
कार्तिक त्यागी 4 सनरायझर्स हैदराबाद
आकाश दीप 20 लाख रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु
KM असिफ 20 लाख चेन्नई सुपर किंग्ज
आवेश खान 10 कोटी लखनऊ सुपर जाएंट्स
ईशान पोरेल 25 लाख पंजाब किंग्ज
तुषार देशपांडे 20 लाख चेन्नई सुपर किंग्ज
अंकित राजपूत 50 लाख लखनऊ जाएंट्स
नूर अहमद 30 लाख गुजरात टायटन्स
मुर्गन अश्विन 1.6 कोटी मुंबई इंडियन्स
KC किरियाप्पा 30 लाख राजस्थान रॉयल्स
श्रेयस गोपाळ 75 लाख
डेविड मिलर अनसोल्ड
सुरेश रैना अनसोल्ड
स्टिव्ह स्मिथ अनसोल्ड
शाकिब अल हसन अनसोल्ड
मोहम्मद नबी अनसोल्ड
मॅथ्यू हेड अनसोल्ड (विकेट किपर )
वृद्धिमान साहा अनसोल्ड
सॅम बिलिंग अनसोल्ड
उमेश यादव अनसोल्ड
आदिल राशिद अनसोल्ड
मुजीब जादरन अनसोल्ड
इम्रान ताहिर अनसोल्ड
एडम झम्पा अनसोल्ड
अमित मिश्रा अनसोल्ड
अनकॅप्ड
रजत पाटीदार अनसोल्ड
अनमोलप्रित सिंग अनसोल्ड
श्रीहरी निशांत अनसोल्ड
मोहम्मद अझरुद्दीन अनसोल्ड
विष्णू विनोद अनसोल्ड
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.