IPL 2022 CSK Squad : येलो आर्मीनं विक्रमी बोलीसह बांधला संघ |IPL 2022 MS Dhoni Chennai Super Kings Squad After IPL Mega Auction | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

IPL 2022, Chennai Super Kings Squad

IPL 2022 CSK Squad: येलो आर्मीनं विक्रमी बोलीसह बांधला संघ

IPL 2022, Chennai Super Kings Squad : महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्जनं आयपीएलच्या 15 व्या हंगामातील मेगा लिलावापूर्वी 4 खेळाडूंना रिटेन केलं होते. कर्णधार महेंद्रसिंह धोनीपेक्षा रविंद्र जाडेजाला पहिली पसंती देत त्यांनी जड्डूसाठी 16 कोटी मोजले. धोनी 12 कोटी, मोईन अली 8 कोटी आणि ऋतूराज गायकवाडला चेन्नई सुपर किंग्जनं 6 कोटीत रिटेन केले होते. (IPL 2022 MS Dhoni Chennai Super Kings Squad After IPL Mega Auction )

मेगा लिलावात 21 खेळाडूंची खरेदी करत चेन्नईने नियमालीनुसार, 8 परदेशी खेळाडू आणि 17 असा 25 खेळाडूंसह त्यांनी संघ बांधणी केली. दीपक चहरसाठी चेन्नईने आयपीएलच्या इतिहासात सर्वात मोठी बोली लावली. आयपीएलच्या इतिहास आतापर्यंत झालेल्या लिलावात त्यांनी 10 कोटीपेक्षा अधिक रक्कम कोणत्याच खेळाडूवर खर्च केली नव्हती. मेगा लिलावात 14 कोटी खर्च करुन त्यांनी दीपकला आपल्या ताफ्यात घेतलं. ज्या परदेशी खेळाडूंवर त्यांनी बोली लावली त्यात 4 ऑलराउंडर असून रिटेन केलेल्या मोईन अलीसह चेन्नईच्या ताफ्यात 5 परदेशी ऑल राउंडर झाले आहेत.

हेही वाचा: IPL Auction : 'हार के जितनेवाला बाजीगर'; श्रीसंतनं शेअर केलेला व्हिडिओ बघाच

Chennai Super Kings चे रिटेनर

रविंद्र जाडेजा (16 कोटी) (रिटेन)

एमएस धोनी (12 कोटी) (रिटेन)

मोईन अली (8 कोटी) (रिटेन)

ऋतूराज गायकवाड (6 कोटी) (रिटेन)

हेही वाचा: IPL 2022 Auction : नाव मोठं लक्षण खोटं; रैनाकडे धोनीनं फिरवली पाठ

मेगा लिवावात कुणाला किती रुपयात खरेदी केलं

रॉबिन उथप्पा (Robin Uthappa) Indian Batsman ₹2,00,00,000

ड्वेन ब्रावो (Dwayne Bravo) Overseas All-Rounder ₹4,40,00,000

अंबाती रायडू (Ambati Rayudu) Indian Wicket Keeper ₹6,75,00,000

दीपक चहर (Deepak Chahar) Indian Bowler ₹14,00,00,000

सी हरी शिशांत (C.Hari Nishaanth) Indian Batsman ₹20,00,000

एन जगदीशन (N. Jagadeesan) Indian Wicket Keeper ₹20,00,000

एएम असिफ (K.M. Asif) Indian Bowler ₹20,00,000

तुषार देशपांडे (Tushar Deshpande) Indian Bowler ₹20,00,000

शिवम दुबे (Shivam Dube) Indian All-Rounder ₹4,00,00,000

क्रिस जार्डन (Chris Jordan) Overseas All-Rounder ₹3,60,00,000

महीश तीक्षणा Maheesh Theekshana Overseas Bowler ₹70,00,000

राजवर्धन हंगरगेकर (Rajvardhan Hangargekar) Indian All-Rounder ₹1,50,00,000

समरजीत सिंग (Simarjeet Singh) Indian Bowler ₹20,00,000

ड्वेन कॉन्वे (Devon Conway) Overseas Batsman ₹1,00,00,000

ड्वेन प्रेटोरियस (Dwaine Pretorius) Overseas All-Rounder ₹50,00,000

मिचेल सँटनर (Mitchell Santner) Overseas All-Rounder ₹1,90,00,000

एडम मिल्ने (Adam Milne) Overseas Bowler ₹1,90,00,000

सुभ्रंशु सेनापती (Subhranshu Senapati) Indian Batsman ₹20,00,000

मुकेश चौधरी (Mukesh Choudhary) Indian Bowler ₹20,00,000

प्रशांत सोलंकी (Prashant Solanki) Indian Bowler ₹1,20,00,000

के भगत वर्मा (K.Bhagath Varma) Indian All-Rounder ₹20,00,000

Web Title: Ipl 2022 Ms Dhoni Chennai Super Kings Squad After Ipl Mega Auction

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top