IPL 2024 Auction : ऑस्ट्रेलियन खेळाडूंची चलती मात्र स्टीव्ह स्मिथ ठरला 'अपवाद', अनसोल्ड खेळाडूंची यादी एका क्लिकवर

IPL 2024 Auction
IPL 2024 Auction esakal

IPL 2024 Auction : इंडियन प्रीमियर लीग 2024 चा मिनी लिलाव ऐतिहासिक ठरला. आतापर्यंत सर्वात मोठी बोली लागण्याचा विक्रम याच लिलावात झाला अन् तो तासाभरात मोडला देखील गेला. ऑस्ट्रेलियाचा वनडे वर्ल्डकप विजेता संघाचा कर्णधार पॅट कमिन्सला सनराईजर्स हैदराबादने 20.50 कोटी रूपयांना खरेदी केलं.

मात्र तासाभरातच केकेआरने ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्कला तब्बल 24.75 कोटी रूपये बोली लावत हा विक्रम मोडला. आयपीएल लिलावाच्या इतिहासात पहिल्यांदात एखाद्या खेळाडूला 20 कोटी रूपयांच्यावर बोली लागण्याचा विक्रम यंदाच्याच लिलावात झाला.

IPL 2024 Auction
IPL Auction : विक्रम मोडणारा IPL 2024 लिलाव! 'हे' आहेत टॉप 10 सर्वात जास्त कमाई करणारे खेळाडू

ऑस्ट्रेलियाचे खेळाडू पोत्यानं पैसे गोळा करत असताना मात्र कांगारूंचा स्टार फलंदाज स्टीव्ह स्मिथसाठी मात्र हा लिलाव फारसा चांगला गेलेला नाही. तो पहिल्या फेरीत अनसोल्ड राहिला आहे. स्मिथ सोबतच जॉश इंग्लिस फिल सॉस्ट, मनिष पांडे, करूण नायर, रिली रूसोव्ह देखील पहिल्या फेरीत अनसोल्ड राहिले आहेत.

यंदाच्या लिलावात अनसोल्ड राहिलेल्या खेळाडूंची यादी

1 रिली रूसोव्ह

2. करुण नायर

3. स्टीव्ह स्मिथ

4. मनीष पांडे

5. फिल सॉल्ट

6. जोश इंग्लिस

7. कुसल मेंडिस

8. लॉकी फर्ग्युसन

9. जोश हेजलवूड

10. वकार सलामखेल

11. आदिल रशीद

12. अकेल होसेन

13. ईश सोधी

14. तबरेझ शम्सी

15. मुजीब उर रहमान

2. करुण नायर

3. स्टीव्ह स्मिथ

4. मनीष पांडे

5. फिल सॉल्ट

6. जोश इंग्लिस

7. कुसल मेंडिस

8. लॉकी फर्ग्युसन

9. जोश हेजलवूड

10. वकार सलामखेल

11. आदिल रशीद

12. अकेल होसेन

13. ईश सोधी

14. तबरेझ शम्सी

15. मुजीब उर रहमान

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com