Phil Salt likely to miss IPL 2025 final : रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) आणि पंजाब किंग्ज (PBKS) यांच्यात आज, 3 जून 2025 रोजी, आयपीएल 2025 चा अंतिम सामना रंगणार आहे. पहिल्या विजेतेपदासाठी RCB सज्ज झाला असला, तरी संघाला मोठा धक्का बसला आहे. स्टार फलंदाज फिल सॉल्ट वैयक्तिक कारणामुळे अंतिम सामन्याला मुकण्याची शक्यता आहे.