IPL 2025 : आधी खुन्नस..नंतर गळाभेट! जसप्रीत बुमराह-करुण नायरचा भावूक करणारा Video Viral

Jasprit Bumrah and Karun Nair Video : मुंबई विरुद्ध दिल्लीच्या सामन्यात जसप्रीत बुमराह आणि करुण नायर यांच्यात वाद पाहायला मिळाला होता.
 bumrah karun nair heartwarming video
bumrah karun nair heartwarming videoesakal
Updated on

Jasprit Bumrah and Karun Nair share an emotional hug after on-field tension : आयपीएलमध्ये रविवारी झालेल्या मुंबई विरुद्ध दिल्लीच्या सामन्यात जसप्रीत बुमराह आणि करुण नायर यांच्यात वाद पाहायला मिळाला होता. त्याचा व्हिडीओदेखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. खरं तर त्यापूर्वी करुण नायरने बुमराहला तो उत्कृष्ट षटकार लगावले होते. त्याचाच राग मनात धरत बुमराहने करूणबरोबर वाद घातल्याचं बोललं गेलं.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com