IPL 2025 Playoffs Scenario: CSK ला खूप लांबचा पल्ला गाठायचाय; LSG ला हरवल्यानंतरही ते 'कितव्या' क्रमांकावर आहेत ते पाहा...

CSK's Playoff Hopes Alive: What They Need After LSG Victory : चेन्नई सुपर किंग्सने (CSK) आयपीएल २०२५ मध्ये सोमवारी लखनौ सुपर जायंट्सवर (LSG) मिळवलेल्या विजयामुळे त्यांच्या प्लेऑफच्या आशा कायम ठेवल्या आहेत.
CSK Playoffs Scenario
CSK Playoffs Scenarioesakal
Updated on

CSK STILL AT THE 10th SPOT IN THE POINTS TABLE

महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२५ मध्ये लखनौ सुपर जायंट्सवर दणदणीत विजयाची नोंद केली. CSK ने यासह त्यांची पाच पराभवांची मालिका खंडित केली. आयपीएल इतिहासात धोनीचा संघ प्रथमच सलग पाच सामने हरला आणि त्यापैकी तीन सामने हे घरच्या मैदानावर असल्याने चाहते निराश होते. पण, काल LSG वर विजय मिळवून त्यांनी प्लेऑफच्या आशा कायम ठेवल्या आहेत आणि त्यामुळे CSK फॅन्स जरा जास्तच आनंदात आहे. पण, जरा थांबा... अजून बराच लांबचा पल्ला गाठायचा आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com