Chennai Super Kings vs Delhi Capitals Marathi Update: चेपॉकवर सुरू असलेल्या दिल्ली विरुद्ध चेन्नई सामन्यात महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीच्या चर्चेने जोर धरला आहे. त्याला कारण त्या दोन व्यक्तिंची उपस्थितींची ठरतेय. या दोन व्यक्ती कोण आहेत आणि धोनीच्या निवृत्तीशी त्यांचा काय संबंध? हे जाणून घेऊयात.