CSK vs KKR Live : रवी शास्त्रींनी असं नव्हतं बोलायला होतं! Toss च्या वेळी महेंद्रसिंग धोनीला उगाच त्या नावाने संबोधले अन्... Video Viral

IPL 2025 CSK vs KKR Live: MS Dhoni ६८३ दिवसांनंतर चेपॉकवर कर्णधार म्हणून आज परतला आहे. ४३ वर्षीय, २७८ दिवसांचा धोनी हा आयपीएलमधील सर्वात वयस्कर खेळाडू ठरला.
CSK vs KKR
CSK vs KKResakal
Updated on

Chennai Super Kings vs Kolkata Knight Riders : चेन्नई सुपर किंग्सला आजही इंडियन प्रीमिअर लीग २०२५ मध्ये अपयशाचा सामना करावा लागतोय. त्यांचा निम्मा संघ ७० धावांवर तंबूत परतला आहे. आजच्या सामन्यातून महेंद्रसिंग धोनी पुन्हा एकदा कर्णधाराच्या भूमिकेत दिसला, परंतु टॉसच्या वेळी भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी अप्रत्यक्षपणे एक विधान केलं. त्याची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com