CSK vs KKR Live : MS Dhoni ने टॉस उडवताच रचला इतिहास, ऋतुराजच्या गैरहजेरीत संघात बदल; अजिंक्यने मोठा डाव टाकला

IPL 2025 CSK vs KKR Live CAPTAIN COOL RETURNS : "कॅप्टन कूल" MS Dhoni ने चेन्नई सुपर किंग्स (CSK) चं नेतृत्व करताना आयपीएलमध्ये अनेक विक्रम रचले आहेत आणि आज त्यात आणखी एका विक्रमाची भर पडली आहे.
MS Dhoni became a oldest captain ever in IPL
MS Dhoni became a oldest captain ever in IPL esakal
Updated on

Chennai Super Kings vs Kolkata Knight Riders : महेंद्रसिंग धोनी पु्न्हा एकदा कर्णधारपदाच्या भूमिकेत दिसणार आहे. कोलकाता नाइट रायडर्सविरुद्धच्या लढतीच्या पूर्वसंध्येला म्हणजेच गुरुवारी चेन्नई सुपर किंग्सच्या गोटात मोठी गोष्ट घडली. नियमित कर्णधार ऋतुराज गायकवाड याला दोन सामन्यांपूर्वी झालेल्या दुखापतीमुळे संपूर्ण IPL 2025 मधून माघार घ्यावी लागली. CSK ने तातडीने महेंद्रसिंग धोनी यापुढे नेतृत्व सांभाळेल, असे जाहीर करून टाकले. धोनी बऱ्याच दिवसांनी कॅप्टन म्हणून मैदानावर उतरेल आणि चेपॉकवर हा सामना होत असल्याने सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com