MS DHONI REACTION : आम्हाला आत्मपरिक्षण करावे लागेल! लाजीरवाण्या पराभवानंतर कॅप्टन धोनीने कुणावर फोडले खापर?

IPL 2025 CSK vs KKR Live: कोलकाता नाइट रायडर्सने आज सर्व आघाड्यांवर चेन्नई सुपर किंग्सला चीतपट केले. कोलकाताने ५९ चेंडू व ८ विकेट्स राखून ही मॅच जिंकली.
MS DHONI’S POST-MATCH REACTION AFTER CSK’S LOSS TO KKR IN IPL 2025
MS DHONI’S POST-MATCH REACTION AFTER CSK’S LOSS TO KKR IN IPL 2025esakal
Updated on

Chennai Super Kings vs Kolkata Knight Riders : चेन्नई सुपर किंग्सला घरच्या मैदानावर तिसरा पराभव पत्करावा लागला आणि आयपीएलच्या एका पर्वात असे प्रथमच घडले. चेपॉकवर सर्वात निचांक धावसंख्येचा लाजीरवाणा विक्रम नावावर नोंदवला गेला. कोलकाता नाइट राडर्सने ८ विकेट्स व ५९ चेंडू राखून ही मॅच जिंकली. चेन्नईचा हा ६ सामन्यांतील पाचवा पराभव ठरला आणि त्यानंतर कर्णधार महेंद्रसिंग धोनी काय म्हणाला ते वाचा..

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com