आयपीएलमध्ये रविवारी झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा १२ धावांनी पराभव केला. यंदाच्या हंगामातील हा दिल्लीचा पहिलाच पराभव होता. या पराभवासह दिल्लीने गुणतालिकेत त्यांचे पहिलं स्थानही गमावलं. महत्त्वाचे म्हणजे या पराभवानंतर कर्णधार अक्षर पटेलला दुहेरी धक्का बसला. त्याला बीसीसीआयकडून लाखोंचा दड ठोठावण्यात आला.