DC VS GT Live : गुजरात टायटन्सने टॉस जिंकला अन् तिथेच दिल्ली कॅपिटल्सचा 'गेम' झाला...; कागिसो रबाडाही परतलाय

IPL 2025 DC vs GT Marathi Cricket News: गुजरात टायटन्सने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे आणि दिल्ली कॅपिटल्सला आव्हान टिकवण्यासाठी मोठे लक्ष्य उभे करावं लागणार आहे.
DC vs GT IPL 2025
DC vs GT IPL 2025esakal
Updated on

IPL 2025 Delhi Capitals vs Gujarat Titans Marathi News : पंजाब किंग्सविरुद्धचा सामना रद्द झाल्याने दिल्ली कॅपिटल्सला एकप्रकारे जीवदान मिळाले आहे. त्याचा फायदा उचलून अक्षर पटेलचा हा संघ आज इंडियन प्रीमिअर लीग २०२५ मध्ये गुजरात टायटन्सचा सामना करणार आहे. GT चा संघ गुणतालिकेत १६ गुणांसह तालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे आणि आजचा विजय त्यांचे प्ले ऑफमधील स्थान पक्के करणारा ठरू शकतो. तेच DC जिंकल्यास, त्यांचे आव्हान कायम राहू शकते. त्यामुळे आजच्या सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com