
Delhi Capitals vs Kolkata Knight Riders Marathi Update: २३ कोटींचा वेंकटेश अय्यर सोडल्यास कोलकाता नाइट रायडर्सच्या सर्वच फलंदाजांनी दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदजांना चोप दिला. सुनील नरीन व महमदुल्लाह गुरबाज यांनी पहिल्या १८ चेंडूत ४८ धावा चोपून आश्वासक सुरुवात केली. त्यानंतर अजिंक्य रहाणे, रिंकू सिंग, अंगकृश रघुवंशी यांनी दमदार फटकेबाजी केली.