DC vs MI Live: रोहित १८ धावांवर OUT! युवा फलंदाजांनी भार सांभाळला; मुंबई इंडियन्सची दोनशेपार मजल, दिल्लीचे वाढले टेंशन

IPL 2025 DC vs MI Live : सूर्यकुमार यादव, रायन रिकेल्टन व तिलक वर्मा यांनी दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजांचा धैर्याने सामना केला. रोहित शर्मा व हार्दिक पांड्या हे माजी-आजी कर्णधार आज अपयशी ठरले.
DC vs MI
DC vs MIesakal
Updated on

Delhi Capitals vs Mumbai Indians Marathi News: रोहित शर्माने इंडियन प्रीमिअर लीग २०२५ मधील त्याच्या सर्वोत्तम वैयक्तिक खेळीची ( १८) आज नोंद केली. मुंबई इंडियन्सला पुन्हा एकदा आक्रमक सुरुवात करून देण्यात तो अपयशी ठरला. पण, रायन रिकेल्टन, सूर्यकुमार यादव व तिलक वर्मा यांच्या दमदार खेळीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्ससमोर तगडे लक्ष्य उभे करता आले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com