Delhi Capitals IPL 2025 player withdrawals : उद्यापासून म्हणजेच शनिवारपासून इंडियन प्रीमियर लीग पुन्हा सुरू होणार आहे. मात्र, त्यापूर्वी दिल्ली कॅपिटल्सला मोठा धक्का बसला आहे. मिशेल स्टार्कनंतर आता फाफ डू प्लेसिस आणि डोनोव्हन फरेरा यांनीही उर्वरित आयपीएलमधून माघार घेतली आहे. त्यामुळे दिल्लीला प्लेऑफसाठी बराच संघर्ष करावा लागण्याची शक्यता आहे.