IPL 2025 MI vs DC : पॅनिक बटन दाबायचं नाहीए... Toss च्या वेळी हार्दिक पांड्या असं का म्हणाला? अक्षर पटेलने चांगलाच डाव टाकला
DC won the toss and chose to bowl first : दिल्ली संघ यंदाच्या हंगामात अपराजित राहिला असून त्यांनी चारपैकी चारही सामने जिंकले आहेत. तर मुंबईला आतापर्यंत पाचपैकी चार सामन्यात पराभव स्वीकारावा लागला आहे.
आयपीएलमध्ये आज दुसरा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात होणार आहे. दिल्ली संघ यंदाच्या हंगामात अपराजित राहिला असून त्यांनी चारपैकी चारही सामने जिंकले आहेत. अशातच आजचा सामना जिंकत विजयी लय कायम ठेवण्याचा दिल्लीचा प्रयत्न असणार आहे.