Woman Assaults Man During Match: रविवारी दिल्ली विरुद्ध मुंबई यांच्यात दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर सामना पार पडला. या सामन्यादरम्यान प्रेक्षकांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याची घटना घडली. या हाणामारीचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याचीही माहिती आहे.