IPL 2025 Final : आयपीएलचा आज नवा विजेता; RCB vs PKBS मध्ये लढत; विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्यासाठी दोन्ही संघ सज्ज...

RCB and Punjab Kings clash for their maiden IPL title :दोन्ही संघांना अद्याप एकाही विजेतेपदाला गवसणी घालता आलेली नाही. कोणता संघ विजेतेपदाचा दुष्काळ संपवतोय, हे पाहाणे रंजक ठरणार आहे.
IPL 2025 Final RCB vs PKBS
IPL 2025 Final RCB vs PKBS esakal
Updated on

Who will win IPL 2025 Final, RCB vs PKBS IPL 2025 prediction : आयपीएलच्या यंदाच्या मोसमात साखळी फेरीत अव्वल दोन स्थानांवर असलेल्या संघांमध्ये आज जेतेपदाची लढत रंगणार आहे. पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूर हे दोन संघ अजिंक्यपदासाठी लढणार आहेत. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये आयपीएलला यंदा नवा विजेता लाभेल. दोन्ही संघांना अद्याप एकाही विजेतेपदाला गवसणी घालता आलेली नाही. कोणता संघ विजेतेपदाचा दुष्काळ संपवतोय, हे पाहाणे रंजक ठरणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com