Rohit Sharma Create History: रोहित शर्माने इतिहास रचला, IPL मध्ये असा पराक्रम करणारा पहिला भारतीय; विराटच्या विक्रमाशीही बरोबरी

IPL 2025 MI vs GT Eliminator Marathi News: हिटमॅन रोहित शर्मा याने आज IPL च्या इतिहासातील दमदार कामगिरी केली आहे. ३०० षटकार पूर्ण करणारा पहिला भारतीय फलंदाज होण्याचा मान रोहितने पटकावला आहे. यासोबतच त्याने ७००० IPL धावा पूर्ण करत विराट कोहलीच्या विक्रमाशीही बरोबरी केली आहे.
ROHIT SHARMA CREATES HISTORY
ROHIT SHARMA CREATES HISTORY
Updated on

IPL 2025 Mumbai Indians vs Gujarat Titans Marathi Update : रोहित शर्माने आयपीएलमध्ये ऐतिहासिक कामगिरी केली. गुजरात टायटन्सच्या खेळाडूंनी दिलेल्या दोन जीवदानाचा फायदा उचलताना रोहितने आतापर्यंत एकाही भारतीयाला न जमलेला विक्रम केला. याशिवाय त्याने विराट कोहलीच्या एका विक्रमाच्या पंक्तित मानाचं स्थानही पटकावले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com