Gujarat Titans vs Sunrisers Hyderabad Marathi News: गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिल आज अम्पायरवर प्रचंड संतापलेला दिसला. प्रथम त्याला रन आऊट दिल्यानंतर मैदानाबाहेर सामनाधिकाऱ्यांसोबत राडा घातला, त्यानंतर सनरायझर्स हैदराबादच्या डावात एका निर्णयावर तो अम्पायरला भिडला.