IPL 2025 Playoff Scenario For SRH: सनरायझर्स हैदराबाद प्ले ऑफसाठी पात्र कसे ठरणार? CSK, RR सोबत बसलेत मागच्या बाकावर

Can SRH Still Qualify? Here’s What They Need IPL 2025 मध्ये सनरायझर्स हैदराबादची प्लेऑफमधील जागा अजून निश्चित झालेली नाही. त्यांचा फॉर्म अप-डाउन असल्यामुळे आता त्यांना शेवटचे काही सामने जिंकणं अत्यंत आवश्यक आहे.
IPL 2025 PLAYOFF SCENARIO FOR SRH
IPL 2025 PLAYOFF SCENARIO FOR SRH esakal
Updated on

SRH’s Playoff Hopes Hang in Balance: इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये सनरायझर्स हैदराबाद ज्या प्रकारे खेळला होता, तो करिष्मा यंदाच्या पर्वात दिसलाच नाही. SRH ला यंदाच्या पर्वात त्यांना ८ सामन्यांत दोनच विजय मिळवता आले आहेत. काल घरच्या मैदानावर मुंबई इंडियन्सकडून त्यांना पराभवाचा धक्का बसल्याने प्ले ऑफच्या आशा मावळत चालल्या आहेत. पण, त्यांना अजूनही अंतिम चारमध्ये स्थान पटकावता येणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com