Jitesh Sharma Video : ईडा पिडा टळो....! RCB च्या ऐतिहासिक कामगिरीनंतर जितेश शर्माने बघा कुणाची दृष्ट काढली...

IPL 2025 LSG vd RCB : बंगळुरूच्या विजयाचा शिल्पकार ठरलेल्या जितेश शर्माचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत दृष्ट काढताना दिसतो आहे.
 jitesh sharma drishti viral video
jitesh sharma drishti viral video esakal
Updated on

Jitesh Sharma’s “drishti kadhne” video after RCB’s historic win in IPL 2025 : आयपीएल 2025 मध्ये मंगळवारी लखनऊ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात शेवटचा साखळी सामना पार पडला. या सामन्यात बेंगलुरूने 6 गडी राखून दणदणीत विजय मिळवला. या विजयासह बंगळुरूने पहिल्या क्वालिफायरमध्ये स्थान पक्के केले. दरम्यान, या सामन्यात बंगळुरूच्या विजयाचा शिल्पकार ठरलेल्या जितेश शर्माचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com