IPL 2025 KKR vs RR : आज कोलकाता नाइट रायडर्स अन् राजस्थान रॉयल्स आमनेसामने, पहिल्या विजयासाठी दोन्ही संघ सज्ज

KKR vs RR Match Preview : पहिल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने ७ गडी राखून कोलकाताचा पराभव केला आहे, तर सनरायझर्स हैदराबादने ४४ धावांनी राजस्थान रॉयल्सला धूळ चारली आहे.
ipl 2025 kkr vs rr
ipl 2025 kkr vs rr esakal
Updated on

IPL 2025 KKR vs RR: Who Will Secure Their First Victory? : आयपीएलमध्ये आज कोलकाता नाइट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स या दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा दिवस आहे. आज गुवाहाटी येथे दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. दोन्ही संघांचा हा दुसरा सामना आहे. विशेष म्हणजे, पहिल्या सामन्यात दोन्ही संघांना पराभव पत्करावा लागला आहे. त्यामुळे आजचा सामना जिंकून पहिला विजय मिळवण्याचा दोन्ही संघांचा प्रयत्न राहणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com