Kolkata Knight Riders vs Rajasthan Royals Marathi Update: कोलकाता नाइट रायडर्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२५ मधील आव्हान टीकवण्यासाठी जोर लावला आहे. २०६ धावांचा डोंगर उभा केल्यानंतर राजस्थान रॉयल्सचा निम्मा संघ त्यांनी ७१ धावांत तंबूत पाठवला. वरुण चक्रवर्थीच्या ( Varun Chakaravarthy )दोन चेंडूंनी संपूर्ण सामनाच फिरला.