LSG vs MI Live: हार्दिक पांड्याने इतिहास रचला! कुंबळेचा १६ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला; असा पराक्रम करणारा पहिलाच कर्णधार ठरला

LSG vs MI IPL 2025 Live: हार्दिक पांड्याने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. तो आयपीएलच्या इतिहासात ५ विकेट हॉल घेणारा पहिला कर्णधार ठरला आहे.
Hardik Pandya is the first Captain to take five-wicket
Hardik Pandya is the first Captain to take five-wicket esakal
Updated on

Lucknow Super Giants vs Mumbai Indians Marathi Update: हार्दिक पांड्याने इंडियन प्रीमिअर लीगच्या लखनऊ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामन्यात ऐतिहासिक कामगिरी केली. हार्दिकने आजच्या सामन्यात ५ विकेट्स घेतल्या आणि आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत एकाही कर्णधाराला न जमलेली कामगिरी केली. त्याने १६ वर्षांपूर्वी अनिल कुंबळेने नोंदवलेला विक्रम मोडला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com