LSG vs MI Live: रोहित शर्माला दुखापत! मुंबई इंडियन्सच्या संघात बदल, जसप्रीत बुमराहबाबत हार्दिक म्हणाला...

LSG vs MI IPL 2025 Live: मुंबई इंडियन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात शुक्रवारी लखनऊ येथे आयपीएल २०२५ चा सामना सुरू होणार आहे. दोन्ही संघांना आतापर्यंत प्रत्येकी एक विजय मिळवता आला आहे आणि आजचा सामना जिंकून गुणतालिकेतील स्थान सुधारण्याचे त्यांचे लक्ष्य आहे.
LSG vs MI IPL 2025
LSG vs MI IPL 2025esakal
Updated on

Lucknow Super Giants vs Mumbai Indians Marathi Update: मुंबई इंडियन्स घरच्या मैदानावर विजयाची गुढी उभारून लखनऊ येथे दाखल झाला आणि आज इंडियन प्रीमिअर लीग २०२५ मध्ये त्यांच्यासमोर यजमान लखनऊ सुपर जायंट्सचे आव्हान आहे. दोन्ही संघांना प्रत्येकी ३ सामन्यांत १ विजय मिळवता आला आहे, नेट रन रेटमुळे मुंबईचा संघ ( ६) लखनऊपेक्षा आघाडीवर आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com