LSG vs MI Live: रिषभ पंत रडवेला झाला, हार्दिक पांड्याला मिठी मारली अन्... नाणेफेक होताना नेमकं असं काय घडलं? Video नीट पाहाच

LSG vs MI IPL 2025 सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार रिषभ पंत नाणेफेक झाल्यानंतर भावूक झाल्याचे दिसून आले. मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला, त्यानंतर पंतने हार्दिकला मिठी मारली आणि त्याच्या डोळ्यात अश्रू पाहायला मिळाले.
Rishabh Pant
Rishabh Pantesakal
Updated on

Lucknow Super Giants vs Mumbai Indians Marathi Update: मुंबई इंडियन्स इंडियन प्रीमिअर लीग २०२५ मध्ये दुसऱ्या विजयासाठी आज मैदानावर उतरणार आहे. कर्णधार हार्दिक पांड्याने लखनऊ सुपर जायंट्सविरुद्धच्या या लढतीत नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. रोहित शर्माला आज दुपारी नेट्समध्ये दुखापत झाल्यामुळे आजच्या सामन्याला मुकावे लागणार असल्याचे हार्दिकने जाहीर केले. त्याचवेळी जसप्रीत बुमराह लवकरच पुनरागमन करणार असल्याचे त्याने म्हटले. पण, हार्दिकच्या निर्णयाने LSG चा कर्णधार रिषभ पंत याला रडू आले आणि तो ऑन कॅमेरा रडवेला झाला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com