IPL 2025 LSG vs PBKS : आयपीएलमधील दोन महागडे खेळाडू भिडणार; LSG vs PBKS च्या प्लेइंग-११ मध्ये बघा कोण कोण असणार?

LSG vs PBKS Match Preview : गुणतक्त्यात लखनऊचा संघ तिसऱ्या स्थानावर आहे, तर पंजाबचा संघ पाचव्या स्थानावर आहे. अशा परिस्थितीत विजयी लय कायम ठेवण्याचा दोन्ही संघांचा प्रयत्न असेल.
LSG vs PBKS IPL 2025 Match Preview
LSG vs PBKS IPL 2025 Match Preview esakal
Updated on

Lucknow Super Giants vs Punjab Kings Pitch Report : आयपीएलमध्ये आज लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्स यांच्यात सामना होणार आहे. हा सामना संध्याकाळी ७:३० वाजता लखनऊच्या इकाना स्टेडियमवर खेळला जाईल. या हंगामात लखनऊने दोन सामने खेळले असून, त्यापैकी एका सामन्यात त्यांना विजय मिळाला आहे. तर पंजाबने केवळ एक सामना खेळला असून, त्या सामन्यात त्यांनीही विजय मिळवला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com