LSG vs SRH Live : रिषभ पंत संघ आज हरला, तर घरी जाणार; हैदराबादने टॉस जिंकून केली कोंडी, Will O'Rourke चे लखनौकडून पदार्पण

IPL 2025 LSG vs SRH Marathi News: गुणतालिकेत सातव्या क्रमांकावर असलेला लखनौ सुपर जायंट्सचा संघ प्लेऑफचे आव्हान टीकवण्यासाठी, तर सनरायझर्स हैदराबाद तळाचे स्थान टाळण्यासाठी आज मैदानावर उतरणार आहे.
LSG vs SRH Live : रिषभ पंत संघ आज हरला, तर घरी जाणार; हैदराबादने टॉस जिंकून केली कोंडी, Will O'Rourke चे लखनौकडून पदार्पण
Updated on

IPL 2025 Lucknow Super Giants vs Sunrisers Hyderabad : इंडियन प्रीमिअर लीग २०२५ आता अंतिम टप्प्यात आली आहे आणि प्ले ऑफमधील तीन संघ निश्चित झाले आहेत. चौथ्या स्थानासाठी अजूनही तीन संघ शर्यतीत आहेत आणि त्यापैकी एक संघ म्हणजे लखनौ सुपर जायंट्स... रिषभ पंत हा आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला असला तरी त्याला पैशाचं दडपण झुकवताना दिसलं. त्याचा खराब फॉर्म LSG ला मारक ठरला आहे. आज त्यांना सनरायझर्स हैदराबादविरुद्ध खेळायचे आहे, ज्यांचे स्पर्धेतील आव्हान आधीच संपले आहे. LSG ला स्पर्धेत राहायचे असेल तर उर्वरित तिन्ही सामने जिंकावे लागतील.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com