LSG vs SRH Live : मिचेल मार्श-एडन मार्करम दमदार खेळले, रिषभ पंतच्या अपयशाने निराश केले; निकोलस पूरनने शेवटची षटकं गाजवली

IPL 2025 LSG vs SRH Marathi News: २७ कोटींच्या ओझ्याखाली रिषभ पंत पुन्हा दबलेला दिसला आणि आजही संघाला गरज असताना तो फक्त ७ धावांवर बाद झाला.
LSG vs SRH IPL 2025
LSG vs SRH IPL 2025esakal
Updated on

IPL 2025 Lucknow Super Giants vs Sunrisers Hyderabad : मिचेल मार्श व एडन मार्करम यांच्या दमदार सुरुवातीनंतरही लखनौ सुपर जायंट्सला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. सनरायझर्स हैदराबादने चांगेल पुनरागमन करताना लखनौच्या २०-३० धावा रोखल्या. त्यामुळे आज पराभव झाल्यास लखनौचेही आव्हान संपुष्टात येईल. रिषभ पंतचे अपयश ही LSG साठी सर्वात मोठी डोकेदुखी ठरली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com