MI vs DC Live: OUT or NOT-OUT? अभिषेक पोरेच्या विकेटवरून वाद, मुंबई इंडियन्सवर नेटिझन्स उपस्थित करतायेत सवाल, Video पाहा
IPL 2025 MI vs DC Marathi News: वानखेडे स्टेडियमवर सुरु असलेल्या MI vs DC सामन्यात मोठा वाद निर्माण झाला आहे. दिल्ली कॅपिटल्सचा युवा फलंदाज अभिषेक पोरे याला थर्ड अंपायरने आउट घोषित केले आणि त्यावरून सोशल मीडियावर मोठं वादळ उठलं आहे.
IPL 2025 Mumbai Indians vs Delhi Capitals Marathi Update: मुंबई इंडियन्सने आयपीएल २०२५ च्या सामन्यात जबरदस्त कामगिरी करताना दिल्ली कॅपिटल्सला बॅकफूटवर फेकले आहे. पण, अभिषेक पोरेलच्या विकेटवरून वाद सुरू झाला आहे.