Injury Scare for Mumbai Indians: Tilak Varma and Deepak Chahar Unfit Before IPL 2025 Eliminator Against Gujarat Titans : इंडियन प्रीमियर लीग 2025 आता शेवटच्या टप्प्यात असून प्लेऑफच्या सामन्यांना सुरुवात झाली आहे. गुरुवारी झालेल्या क्वालिफायर १ नंतर आज मुंबई-गुजरात यांच्यात एलिमिनेटर सामना होणार आहे. मुल्लानपूर येथील महाराजा यादविंद्र सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर ही लढत होणार असून या सामन्यातील विजेता क्वालिफायर-2 मध्ये प्रवेश करेल, तर पराभव होणाऱ्या संघाचं आयपीएलमधील आव्हान संपुष्टात येणार आहे.