IPL 2025 Mumbai Indians vs Gujarat Titans Marathi Update: मुंबई इंडियन्सची गाडी खराब सुरुवातीनंतर रुळावर आणली ती सूर्यकुमार यादव ( Suryakumar Yadav) व विल जॅक्स या जोडीने. या दोघांनी २ बाद २६ धावांनंतर मुंबईचा डाव सावरला अन् ४३ चेंडूंत ७१ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. सूर्याने एका मोठ्या विक्रमाला गवसणी घातली.