MI vs KKR Live: चार आण्याची कोंबडी...! IPL च्या तिकिटावर किती TAX वसुल केला जातो? त्या बदल्यात फॅन्सना काय मिळतं, तर...
Mumbai Indians vs Kolkata Knight Riders Live:आयपीएल २०२५ च्या रोमांचक लढतीत मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स आमनेसामने आले आहेत. वानखेडे स्टेडियममध्ये होणाऱ्या या सामन्यासाठी चाहत्यांनी मोठी उत्सुकता दाखवली आहे, पण वाढलेल्या तिकीट किमतीमुळे अनेकजण नाराज आहेत.
HOW MUCH TAX DO YOU PAY ON MI VS KKR TICKETS? esakal
Mumbai Indians vs Kolkata Knight Riders Live: आयपीएल २०२५ मध्ये मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स सामन्याची तिकीटे खरेदी करताना तुम्हाला मोठ्या प्रमाणावर कर भरावा लागत असल्याचे समोर आले आहे.