Narendra Modi Stadium Pitch Report : आयपीएलचा दुसरा क्वालिफायर सामना आज अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. त्यासाठी मुंबई आणि पंजाब हे दोन्ही संघ सज्ज झाले आहेत. आजचा सामना जिंकत अंतिम सामन्यात पोहोचण्याचा दोन्ही संघांचा प्रयत्न असणार आहे. महत्त्वाचे म्हणजे या सामन्यात नाणेफेकही निर्णयक ठरणार आहे.