
Mumbai Indians vs Royal Challengers Bengaluru Marathi Update: मुंबई इंडियन्स इंडियन प्रीमिअर लीग २०२५ मधील घरच्या मैदानावरील दुसऱ्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला भिडत आहे. MI ने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. जसप्रीत बुमराह दुखापतीतून सावरून यंदाच्या पर्वातील पहिलाच सामना खेळायला मैदानावर उतरला आहे. रोहित शर्माला आजही इम्पॅक्ट प्लेअर खेळवायचे म्हणून प्लेइंग इलेव्हनच्या बाहेर ठेवले गेले आहे.