
IPL 2025 Gujarat Titans vs Lucknow Super Giants : मिचेल मार्शच्या ( MITCHELL MARSH ) वादळी शतकाच्या जोरावर लखनौ सुपर जायंट्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२५ च्या लढतीत गुजरात टायटन्सविरुद्ध तगडे लक्ष्य उभे केले. एनड मार्करम व मार्श यांनी ९१ धावांची सलामी देऊन संघाला मजबूत सुरुवात करून दिली होती. त्यानंतर फॉर्मात असलेल्या निकोलस पूरनने हात मोकळे करून धावसंख्या दोनशेपार पोहोचवली.