Mumbai Indians defeated Sunrisers Hyderabad
Mumbai Indians defeated Sunrisers Hyderabadesakal

SRH vs MI Live: मुंबई इंडियन्सचा विजयी चौकार, सनरायझर्स हैदराबादची हार; 'झळ' मात्र रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला, नेमकं काय वाचा

MI Seal Fourth Straight Win in IPL 2025 Marathi News : पहिल्या पाच सामन्यांत चार पराभव पत्करणाऱ्या मुंबई इंडियन्सने जबदरस्त पुनरागमन केले. सनरायझर्स हैदराबादला पराभूत करून MI ने सलग चौथ्या विजयाची नोंद केली.
Published on

Sunrisers Hyderabad vs Mumbai Indians Marathi Update: ट्रेंट बोल्टच्या भेदक माऱ्यानंतर रोहित शर्माच्या ( Rohit Sharma) आक्रमक फटकेबाजीने मुंबई इंडियन्सला इंडियन प्रीमिअर लीग २०२५ मध्ये सलग चौथा विजय मिळवून दिला. MI ने सनरायझर्स हैदराबादला त्यांच्याच घरच्या मैदानावर पराभूत केले आणि Point Table मध्ये मोठी झेप घेतली. मुंबईच्या या विजयाने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे नुकसान झाले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com