IPL 2025: मुंबई इंडियन्सच्या संघावर आलं अनपेक्षित संकट, सर्वांची पळापळ; दोन दिवसावर दिल्लीत मॅच अन्.. Video

MI vs DC IPL 2025: आयपीएल २०२५ मध्ये दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर आगामी सामन्याच्या तयारीसाठी सराव करणाऱ्या मुंबई इंडियन्सच्या संघावर अनपेक्षित संकट कोसळलं आहे.
Mumbai Indians net session
Mumbai Indians net session esakal
Updated on

Mumbai Indians players rush for cover as a sudden storm : पाचवेळच्या विजेत्या मुंबई इंडियन्सची इंडियन प्रीमिअर लीग २०२५ च्या या पर्वात सुरुवात काही खास झालेली नाही. त्यांना पाचपैकी १ सामना जिंकता आला आहे आणि ते गुणतालिकेत आठव्या क्रमांकावर आहेत. मुंबईचा पुढचा सामना १३ एप्रिलला दिल्लीच्या कोटला मैदानावर दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध आहे. यंदाच्या पर्वात आतापर्यंत दिल्ली हा एकमेक अपराजित संघ आहे आणि त्यांनी चारही सामने जिंकले आहेत. त्यामुळे मुंबईला हा सामना जड जाणार हे नक्की आहे. पण, त्याआधीच संघावर अनपेक्षित संकट आले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com